किलबिल पाखरे सुस्वर गाती मंदिरात जशी घूमते आरती। किलबिल पाखरे सुस्वर गाती मंदिरात जशी घूमते आरती।
सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई || सर्वांसाठी गोड गोड फराळाची करे घाई आई प्रेमाने, मायेने मदतीला घेई ताई ||
चारोळी चारोळी
येईल उद्याची पहाट............... येईल उद्याची पहाट...............
तुझ्यामागे येणाऱ्याना दाखवतो मी पहाट.... तुझ्यामागे येणाऱ्याना दाखवतो मी पहाट....
माझ्या पहाटेचं स्वप्न तू मी पाहिलं तुला कोणी पाहिलं मी पापण्यात लपवलं.... माझ्या पहाटेचं स्वप्न तू मी पाहिलं तुला कोणी पाहिलं मी पापण्यात लपवलं....